Back to feed
A
Avni Patel Good_Night · Marathi · Life

: पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो. आपल्या माणसांवर मात्र मी 💐💐💐💐💐💐💐 स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो... 🌹शुभ रात्री🌹

201 likes 71 shares
WhatsApp