Back to feed
I
Ira Chauhan Life · Marathi · Life

पंख नाहीत मला पण उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो. कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.. जोडली नाहीत जास्त नाती पण आहेत ती मनापासून जपतो. आपल्या माणसांवर मात्र मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो... 🌹Good Evening frds 🌹 😊😊

68 likes 50 shares
WhatsApp