*पंगतीमधे मिठ वाढणारा* *पुन्हा मिठ वाढायला येत नाही.* *तसेच आयुष्यात काही लोकं* *असेचं मिठासारखे असतात.* *प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने* *कदाचित काही फरक पडणार नाही* *पण त्यांच्या नसण्याने खुप फरक पडतो.* *त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या वाटणार्या लोकांना जपा* *कारण आयुष्याच्या पंगतीमधे ते कदाचित पुन्हा येणार नाहीत.* || *🦋 शुभ दिन 🦋*
243 likes
51 shares