Back to feed
M
Manav Singh Humor · Marathi · Humor

पाटलांच्या वाचनात एक सुविचार आला . 😃 झाडावर आपल्या *गर्लफ्रेंडचे* नाव लिहिण्या पेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा...!!! 🌴🌾 😃 आणि पाटील साहेब मैत्रिणींची यादी बनवण्यास बसले.. 😄😂 शेवटी पाटलांनी 5 एकर तुर पेरली. 😂😀😝 पाटलांचा नादच खुळा😜

168 likes 16 shares
WhatsApp