Back to feed
T
Tara Mishra Love · Marathi · Missing

पडलो मी तुझ्या प्रेमात का पडलो मी असा?? जणू आयुष्य माझा झालं जसा एक काळा कोळसा शब्दात तुझ्या हसायचो, न तुझ्याच शब्दात रडायचो . गुंतलो मी तुझ्या शब्दात का गुंतलो मी असा?? जणू आयुष्य माझा झालं जसा एक काळा कोळसा कित्येक प्रयत्नांनी, जवळ आली होतीस तू माझ्या अखेर गेलीस मला सोडून, राहीलोय मी एकटा . हरलो मी या नात्यात का हरलो मी असा?? जणू आयुष्य माझा झाला जसा एक काळा कोळसा आठवण आली तुझी की मन माझं भरत, मनातल्या त्या भावना अश्रुंच्या वाटीने बाहेर पडत . रडतो मी तुझ्या आठवणीत का रढतोय मी असा?? जणू आयुष्य माझा झाला जसा एक काळा कोळसा माझ्या जिवनाची ढोर माझ्याच हाथी निसटली, कुणास ठाउक कधी ही सुटली . झुंझतोय तुझ्या सहवासासाठी का झुंझतोय मी असा?? जणू आयुष्य माझा झालं जसा एक काळा कोळसा होतं तुझ प्रेम माझ्यावर या गोष्टीवर आता विश्वासच बसेना, इतका जळतोय तुझ्या प्रेमात मी तरी या कोळश्याची राखच बनेना —💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp