Back to feed
K
Kunal Agarwal Life · Marathi · Life

पाणी पाकणी भागातील ओढयातुन सिना नदीत मोठ्या प्रमाणात मिसळत असून नदीकाठावरी मोटारी काढून घ्याव्यात आज रात्री पर्यंत पाणी तिहेॅ पास होईल पाकणी बंधारा दिड मिटर ने दारे टाकली असुन थोड्याच वेळात तो भरून पाणी तिहेॅ बंधारा कडे सरकु लागेल तिहेॅ बंधारे ची दारे दिड मिटर ने टाकायचे काम चालू आहे राज्यराज्यकर्ते नी पाणी सोडण्यास टाळाटाळ केली असली तरी निसर्ग राजाची कृपा. .आज ही पाऊस जोरात पडत आहे. .बार्शी भागातील पाण्यामुळे सिना काठ सुखावला

105 likes 17 shares
WhatsApp