Back to feed
A
Aditya Mishra Friendship · Marathi · Friendship

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं.... मु लि ब घा ग्रुप .... 🤔🤔🤔🤔 तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला.... दा ख वा ना म ग ... 🤔🤔🤔🤔 मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला का ना खा लि दे उ का .... 🙄🙄 😄😄😂

78 likes 79 shares
WhatsApp