Back to feed
R
Rudra Singh Life · Marathi · Life

*पत्नी..... (बायको)* म्हणजे *निसर्गाची सुंदर रचना* 💁 पत्नी जर नसेल तर राजवाडा पण सुना आहे पत्नीला नावं ठेवणे हा 🙅‍ खरंच गंभीर गुन्हा आहे ! 🙅 💁खरं पाहिलं तर तिच्याशिवाय 🍃 पानही हालत नाही... घरातलं कोणतंच सुख पत्नी शिवाय फुलत नाही !💃 💁 नोकरी अन पगाराशिवाय पती जवळ आहे काय?🙆 तुलनाच जर केली तर सांगा, तुम्हाला येतं काय?🙇 💁 स्वच्छ, सुंदर,पवित्र घर 🏡 पत्नीमुळेच असतं... पती नावाचा विचित्र माणूस तिलाच हसत बसतं ! वय कमी असून सुद्धा पत्नी समजदार असते..👩👱 पत्नी पेक्षा पतीचे वय👴👨 म्हणूनच जास्त असते ! 💁तिचा दोष काय तर म्हणे चांगल्या सवयी लावते ! कुटुंबाच्या कल्याणासाठी🏃 दिवस रात्र धावते ! 🙅 चिडत असेल अधून मधून सहनशीलता संपल्यावर; तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुंपल्यावर ? पत्नीची टिंगल करून फिदी फिदी हसू नका..😁 तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर एक वर बसू नका...🙇 💁पत्नी म्हणजे अंगणातला प्राजक्ताचा सडा !🌸🌼🌺 पत्नी म्हणजे पवित्र असा अमृताचा घडा !⚱ पत्नी म्हणजे सप्तरंगी🌈 इंद्रधनुष्य घरातलं ! देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं !🎶 🙎नवरोजी 💁पत्नीकडे माणूस म्हणून पहा.. तिचं मन जपण्यासाठी थोडं शांत रहा..😷🙅‍ कधीतरी कौतुकाचे दोन शब्द बोलावे🙋 तिच्या वाट्याचे एखादं कामं तरी आनंदाने झेलावे !🙆 🙏🙏😊🙏🙏

244 likes 84 shares
WhatsApp