Back to feed
K
Kavya Mishra Patriotic · Marathi · Patriotic

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे – आरबीआयचा 2000 रुपयांच्या नवीन नोटांचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात उद्या सर्व एटीएम बंद राहणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान पोस्ट ऑफिस किंवा बँकांमध्ये हजार-पाचशेच्या नोटा जमा करा – पंतप्रधान30 डिसेंबरपर्यंत (पुढील 50 दिवसात) हजार आणि पाचशेच्या नोटा बँक आणि पोस्ट ऑफिसात जमा करा : नरेंद्र मोदी पाचशे आणि हजाराच्या बनावट नोटा हे मोठं आव्हान : नरेंद्र मोदी मध्यरात्रीपासून हजार आणि पाचशेच्या नोटा वापरातून रद्द : नरेंद्र मोदी सीमेपलिकडून शत्रू खोट्या चलनी नोटांच्या माध्यमातून भारताला खिळखिळं करतात : नरेंद्र मोदी भ्रष्टाचार, काळं धन आणि दहशतवाद हे देशाचे मोठे शत्रू : नरेंद्र मोदी योजनांमार्फत गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न- पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचार आणि काळं धन हे देशासमोरचं मोठं आव्हान : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मंत्र – पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील काही गंभीर विषयांवर बोलायचं आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

147 likes 5 shares
WhatsApp