Back to feed
K
Kiara Sharma Patriotic · Marathi · Patriotic

पंतप्रधानांच्या धन प्रकटीकरण योजनेमुळे ६५२५० कोटी रुपयांचे काळे धन पुन्हा अर्थव्यवस्थेत आले. त्यामुळे २९३६२ कोटी रुपये सरकारला कर आणि दंड या स्वरूपात मिळणार आहेत. त्यातले १४६८० कोटी या अर्थवर्षात जमा होतील जे समाजासाठी व देशाच्या संरक्षणसिद्धतेसाठी वापरण्यात येतील. आपल्याकडे मिडीया फुटकळ गोष्टींमध्ये गुंतलेली असल्यामुळे त्यांना ही महत्वपूर्ण घटना दिसली नाही. सर्जिकल स्ट्राईक्सनंतर हे एक उत्तम काम मोदींच्या नावावर जमा झाले आहे, याची नोंद घेतल्यास पुरे.

142 likes 70 shares
WhatsApp