Back to feed
A
Atharv Agarwal Good_Morning · Marathi · Friendship

पानाच्या हालचाली साठी *वारं* हवं असतं, मन जुळण्या साठी नातं हवं असतं, नात्यासाठी *विश्वास* हवा असतो, त्या *विश्वासाची* पहिली पायरी म्हणजे? *" मैञी "* *मैञीचं* नातं कसं जगावेगळं असतं, रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं ...!!! 💐💐 *|| शुभ सकाळ ||* 💐💐

210 likes 70 shares
WhatsApp