Back to feed
N
Nisha Malhotra Love · Marathi · Missing

पाय मुकेच चालतात, परी मन आठवणींना ठेचाळते नजरे समोर गाव तुझे अंधुक, अन ही वाट स्वप्नांकडे जाते..

0 likes 0 shares
WhatsApp