Back to feed
A
Aarav Mishra Humor · Marathi · Humor

" प्युअर मराठी " गटारी स्पेशल ...."raj म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"... मित्राचे उत्तर. .... 😜😂😜"raj म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!....😂😂😂 😆😄😃

211 likes 57 shares
WhatsApp