Back to feed
M
Myra Kumar Rain · Marathi · Rain

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला... मकरसंक्रातीच्या शुभेच्छा... 🌸🌸💐💐💐💐💐💐🌸🌸

249 likes 42 shares
WhatsApp