Back to feed
A
Aarav Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

परीक्षेत इतिहास च्या पेपरात विचारलेला एक प्रश्न प्रश्न - भारतात शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं ? विद्यार्थ्यांचे खुपच सुंदर असे उत्तर ; भारतात शिवाजी महाराज नसते तर मला या प्रश्नाचे उत्तर उर्दू मध्ये लिहावे लागले असते...

229 likes 79 shares
WhatsApp