A Aarav Mehta Family · Hindi · Family परतू नकोस तू पुन्हा जुन्या आठवणी जागवायला, आधीच खूप दिवस लागलेत मनावरील जखमा भरायला......... दुखः अंतरी दाबून एकांतामध्ये रडत असतो, म्हणूनच का कोणास ठावूक सर्वांसोबत हसत असतो....... familyपरतूनकोसपुन्हाजुन्या 15 likes 4 shares WhatsApp Copy