Back to feed
N
Nikhil Kulkarni Shivaji · Marathi · Shivaji_Pride

।। प्रतिज्ञा ।। शिवराय माझे दैवत आहे. सारे शिवभक्त माझे बांधव आहेत. माझ्या शिवरायाच्या स्वराज्यावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या शिवशाहीचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारधारना प्रत्येक शिवभक्ताच्या अंगी यावी आणि संपूर्ण भारतदेश शिवमय करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन . मी माझ्या शिवरायाचा आणि भगव्या ध्वजाचा मान ठेवीन. आणि प्रत्येकाला शिवरायांची आणि त्यांच्या स्वराज्याच्या विचाराची ओढ लागण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन . माझे शिवराय आणि माझे शिवभक्त यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. सर्व शिवभक्तांचे शिव कार्य सतत चालू राहो यातच माझे सौख्य सामावले आहे. ⛳ ।। जय शिवराय ।।⛳ 🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

200 likes 32 shares
WhatsApp