।। प्रतिज्ञा ।। अहिल्या माता माझे दैवत आहे. सारे मल्हार भक्त माझे बांधव आहेत. माझ्या मल्हार शाहीच्या स्वराज्यावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या मल्हार शाहीचा मला अभिमान आहे. राजमाता महारानी अहिल्या माता यांची विचारधारना प्रत्येक मल्हार भक्ताच्या अंगी यावी म्हनुण संपूर्ण भारतदेश मल्हारमय करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन . मी माझ्या राजमातेचा आणि पिवळ्या ध्वजाचा मान ठेवीन. आणि प्रत्येकाला अहिल्यामातेची आणि त्यांच्या स्वराज्याच्या विचाराची ओढ लागण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन . माझी राजमाता आणि माझे मल्हार भक्त यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. सर्व मल्हार भक्तांचे कार्य सतत चालू राहो यातच माझे सौख्य सामावले आहे. 🔶 II जय अहिल्यII 🔶 ⛳ ।। जय मल्हार ।।⛳ 🐆🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 🐅 🚩🔸🚩🔸🚩🔸🚩🔸🚩🔸🚩🔸🚩🔸🚩 भावानो मल्हार भक्त आहेना मग पाठवा पुढे ना........
159 likes
9 shares