S
Shaurya Das
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
प्रतीज्ञा अशी हवी होती ⭐🚩प्रतिज्ञा🚩⭐ शिवभारत माझा देश आहे.सारे शिवजन माझे बांधव आहेत. माझे शिवरायांच्या स्वराज्यावर प्रेम आहे.माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या गडकिल्ल्यांचा मला अभिमान आहे.छत्रपती शिवरायांसारखी विचारधारणा प्रत्येक शिवभक्ताच्या आंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या राजाच्या इतिहासाचा, स्वराज्याचा आणि शिवधर्माचा मान ठेवीन आणि प्रत्येकाला शिवभक्तीची,राष्ट्रभक्तीची ओढ लागण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेण. माझे मावळे आणि स्वराज्य यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.सर्व शिवभक्तांचे शिवकार्य अखंड चालू राहो यातच माझे सौख्य सामावले आहे 🚩छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩
238 likes
83 shares