Back to feed
M
Meera Kulkarni Life · Marathi · Life

प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसत नाही. ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यातच तसेच मन व विचार सैरभैर असताना मार्ग कधीच मिळत नाही, शांत व्हा व मन एकाग्र करून विचार करा तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. 🌿🌿 💐💐💐💐

89 likes 59 shares
WhatsApp