प्रत्येक क्षणी तुला पहावेसे वाटते ।। प्रत्येक क्षणी तुला भेटावेसे वाटते ।। पावसाच्या प्रत्येक थेंबा मध्ये भिजावसे वाटतो। उरलेले आयुष्य तझ्याबरोबर जगावेसे वाटते । प्रत्येक क्षणी तुला पहावेसे वाटते ।। प्रत्येक क्षणी तुला भेटावेसे वाटते ।। किती ही दुर का असेना तुह्या जवळ असल्या सारखे वाटते। तुह्या आठवणीने मन भरुन आल्या सारखे वाटते । प्रत्येक क्षणी तुला पहावेसे वाटते ।। प्रत्येक क्षणी तुला भेटावेसे वाटते ।। तूला एकदा तरी बघावेसे वाटते । तु दुर जाताना माझ्या मनाला थोडेसे रडावेसे वाटते । प्रत्येक क्षणी तुला पहावेसे वाटते ।। प्रत्येक क्षणी तुला भेटावेसे वाटते ।
0 likes
0 shares