K
Krishna Das
Good_Night · Marathi · Life
* प्रत्येक "फुल"देवघरात वाहिलं जात नाही.* *तसं प्रत्येक "नात"ही मनात जपलं जात नाही.* *मोजकीच "फुलं"असतात,* *देवाचरणी शोभणारी.* *तशी मोजकीच माणसं असतात...,* *"क्षणोक्षणी आठवणारी" * *जसे तुम्ही,* 🙏🙏 good Night👏👏🙏 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
32 likes
49 shares