*प्रत्येकाच्या जिवाला स्पर्श करणारा* *💐सुविचार💐* *एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा* *एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे* *गैरसमज दूर होतील.* *आयुष्याचे (calculation) खूप** *वेळा केले, पण "सुख दुःखाचे"** *accounts कधी जमलेच नाही.* *जेंव्हा (total) झाली तेंव्हा समजले* *कीआठवण सोडून काहीच (balance) उरत नाही".* 💐💐 *शुभ राञी* 💐💐
79 likes
63 shares