Back to feed
R
Reyansh Sharma Life · Marathi · Life

प्रत्येकाने एकदा वाचा डोळ्यात पाणी येईल,,,,,,,, लाईक नको फक्त आणि फक्त शेअर करा...... मित्रानो तुम्ही जर 🐄 गाईचे दूध पिले असाल तर २ मि. वाचून शेअर करा.. 🐄 🐄 मी गाय आहे . 🐄 मला तुमची आज खुप गरज आहे. 🐄 गाय तुम्हाला माझ्य दुधा पासुन बनवलेले दही, लोणी खुप आवडते . 🐄 आज पण लोक प्रसादासाठी माझ्या दुधापासुन बनवलेले पदार्थ खातात. 🐄 मी खुप शांत स्वभावाची आहे . 🐄 मी कधी कुणाचा वाईट विचार करत नाही . 🐄 तुम्ही मला दिलेला सुकलेला चारा अन्य काही मी खाते. 🐄माझे शेण गोमुत्र तुम्हाला फायद्याचे आहे. 🐄 पण मला आज तुमची गरज आहे. 🐄 हिंदू आणि मुस्लिम मनुष्यांना मी विनंती करतेय 🐄 माझी विनंती त्यांना ऐकवतेय ..! 🐄 लोक थोडया पैशासाठी मला विकतात, 🐄 तुमच्या थोडया पैशासाठी मला किती वेदना सहन कराव्या लागतात. 🐄 पहिले मला कत्तलखान्या मध्ये आणतात. 🐄 ४ दिवस मला उपाशी ठेवले जाते. 🐄 कारण माझे हिरोकिन मासांला चिकटण्यासाठी, नंतर मला खेचत आणतात. 🐄 माझ्यावरती गरम गरम उकळले पाणी टाकले जाते . 🐄 माझे दुध पिणारे सर्वजन 🐄 मी तुमची आठवण काढते मला जोराने मारले जाते 🐄 माझी त्वचा खेचुन काढतात. 🐄 माझे पाय बांधून मला उलटे टांगले जाते. 🐄 अजून पर्यंत मी मेले नाही , मी वाट बघत असते. 🐄 माझं दुध पिणारा मनुष्य मला वाचवण्यासाठी येईल. पण 🐄 या प्रवित्र आणि पावन भुमीवर कोणीच नाही. 🐄 जो धर्म आणि कायदा याचे पालन करून मला वाचवेल ....। 🐄 मी ऐवढ्या वेदना होऊन मरते तरी सुध्दा मी तुम्हाला शाप देत नाही. कारण 🐄 मी पण एक "आई " आहे. आख्या जगात पाठवा. 🙏🙏🙏 plz share this msg ur Frinds and relativesss...👏👏👏👏👏👏

77 likes 38 shares
WhatsApp