R
Reyansh Bagale
Love · Marathi · Friendship
प्रपोज करण्याची नविन पध्दत.. मुलगा - आपली कालचं मैत्री झाली आहे, आता तू माझ्याकडे त्या नजरेने बघायला सुरुवात कर.. मुलगी - त्या, म्हणजे कोणत्या रे ? मुलगा- ते तुलाचं माहित आहे, कारण काही काळानंतर मी जेंव्हा तुला प्रपोज करेन,तेंव्हा आपण तर चांगले मित्र आहोत.. मी तुझ्याकडे त्या नजरेने कधी बघितलेचं नव्हते,असे उत्तर मला नकोय.
0 likes
0 shares