Back to feed
A
Anaya Malhotra Good_Night · Marathi · Friendship

प्रेम असं द्यावं....💑 की घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी ! मैत्री अशी असावी.... की स्वार्थाचं भानं नसावं !! आयुष्य असं जगावं.... की मृत्यूनेही म्हणावं ? जग अजून, मी येईन नंतर !!! 💐💐🌹शुभ रात्री 💐💐🌹

120 likes 89 shares
WhatsApp