Back to feed
M
Myra Verma Good_Night · Marathi · Romantic

*प्रेम असं दयावं....* *की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....* *मैत्री अशी असावी...* *की स्वार्थाच् भान नसावं...!!!* *आयुष्य असं जगावं* *की मृत्युनेही म्हणावं......* *तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!*💐 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁

7 likes 75 shares
WhatsApp