Back to feed
R
Reyansh Mehta Love · Marathi · Friendship

प्रेम गमवावे लागले तरी चालेल ..... पण........... आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!! दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण शमशान आहे…!! 😘😘खास मित्रासाठी😘😘

0 likes 0 shares
WhatsApp