Back to feed
A
Aarav Kapoor Friendship · Marathi · Friendship

प्रेम गमवावे लागले तरी चालेल ..... पण........... आयुष्यात कधी मैत्री गमवायची नाही..!!! दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण शमशान आहे…!! 👌🏻😘😘😘

136 likes 51 shares
WhatsApp