Back to feed
A
Anaya Rao Love · Marathi · Missing

प्रेम हे काय असत एका साठी फक्त आठवण तर एका साठी काहीच नसत ! प्रेम हे काय असत एका साठी फक्त विचार तर एकाच्या ध्यानी-मनीच नसत ! प्रेम हे काय असत एका साठी वेड लावणार तर एकाला कोण ही वेडी हेच माहित नसत! प्रेम हे काय असत एकाच्या डोळी ओलावा तर एकाच्या मुखी हास्य असत ! प्रेम हे काय असत एकाला दूर जाऊनही जवळच वाटत तर एकाला जवळ दूरचा प्रश्नच नसत ! प्रेम हे काय असत एकाला आठवणीत रडणं असत तर एकाला मस्त हास्यात जगन असत ! प्रेम हे असच असत एकाला नेहमी दुख:च तर एकाला त्याची जाणीव पण नसत !......

0 likes 0 shares
WhatsApp