*प्रेमाचा* अर्थ ............... सकाळी डोळे उघडण्यापूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते *प्रेम* आहे.. मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते *प्रेम* आहे.. भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते *प्रेम* आहे.. ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटते ते *प्रेम* आहे.. ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारखे वाटते ते *प्रेम* आहे.. स्वताला कितीही त्रास झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतो ते *प्रेम* आहे.. ज्याला लाख विसरण्याचा प्रयत् करा विसरता येत नाही ते *प्रेम* आहे.. कुटुंबाच्या फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत ज्याचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते *प्रेम* आहे.. ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते *प्रेम* आहे.. हि पोस्ट वाचताना प्रत्येक ओळीला ज्याची आठवण आली ते *प्रेम* आहे...🎼
0 likes
0 shares