Back to feed
S
Sahil Chauhan Shivaji · Marathi · Shivaji_Pride

प्रेमाची_सावली_म्हणजे_आई कष्ट करुन लाड पुरवनारी आई स्वःता उपशी राहुन खायला देनारी आई पदराला हात पुसत सामभाळुन जा म्हणरी आई सावलीत मर म्हणत जिव लावणारी आई 🚩⛳🚩जय जिजाऊ 🚩⛳🚩 🚩⛳🚩 जय शिवराय 🚩⛳🚩

127 likes 23 shares
WhatsApp