Back to feed
A
Asha Kapoor Humor · Marathi · Humor

प्रेमात असताना....... आयुष्यातला भले थोडे का होईना वेळ खूप छान जातो, जो वेळ तुम्ही कधी विसरू नाही शकत... डोळे लागे पर्यंत किवा झोप येत असताना हि समोरच्या व्यक्तीला मोबाईल वरून रिप्लाय देणं.. सगळे जग झोपले असताना आपण लेट नाईट च्याटींग करणं.. पूर्ण ब्यालेंस संपे पर्यंत बोलणं ब्यालेंस कमी असेल तर तो फक्त एका व्यक्ती साठी राखून ठेवणं... काहीही म्हणा, या गोष्टींची मजाच वेगळी 😀😀😀😀

63 likes 12 shares
WhatsApp