"प्रेमात पडल कि एक मेकांशिवाय जगणं अवघड होत असत,पण तरी सुद्धा आयुष्यभर एक मेकांनवर प्रेम करू वाटत कोणाच्या गोड आठवणीत हसू वाटत,तर कोणी आपल्या पासून दूर होत मग त्या आठवणीत रडू वाटत,पण तरी सुद्धा प्रेम करू वाटत. तरी सुद्धा "प्रेम" करू वाटतं."❤❤❤❤
0 likes
0 shares