Back to feed
A
Avni Gupta Love · Marathi · Motivation

प्रेमामुळे तुझ्या शब्दांशी मैत्री झाली.... मला सुद्धा कविता लिहूशी वाटली.... शब्द काही जुळत नव्हते....  प्रयत्न माझे काही थांबत नव्हते.... हसरा चेहरा तुझा आठवला.... आणि माझ्या कवितेचा आरंभ झाला.... हरवून गेलो तुझ्या स्वप्नामधे.... पाहता पाहता शब्द जुळले कवितेमधे.... खूप आनंद झाला कविता पाहून.... मीही आता ओळखलो जाणार कवी म्हणून.... एकतर्फी का असेना प्रेमाची ताकद समजली.... त्याच ताकदीवर मी सुद्धा कविता लिहिली.... 💐🌷🌹🌻🌼🌸🌺

0 likes 0 shares
WhatsApp