Back to feed
M
Myra Rao Good_Morning · Marathi · Friendship

*प्रयत्न करा की कोणी* *आपल्यावर रुसु नये* *जिवलगाची सोबत कधी* *सुटु नये.नाते मैञीचे असो की* *प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध अयुष्यभर तुटु नये.💕* *💐 शुभ सकाळ 💐*

189 likes 49 shares
WhatsApp