M
Manav Yadav
Good_Night · Marathi · Romantic
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये, जिवलगाची सोबत कधी सुटू नये, नाते मैत्रिचे असो की "प्रेमाचे", असे निभवा की त्या नात्याचे बंध जिवन भर तुटू नये. 💐💐 शुभ रात्री💐💐
152 likes
77 shares