*पूर्वी* चार ढग एकत्र आले की मुसळधार पाऊस पडायचा. आता आभाळ ढगांनी अंधारले तरी थेंब निथळत नाही. *पूर्वी* विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही. *पूर्वी* माणसाच्या खांद्यावर हात ठेवला की आपुलकीचा झरा वाहायचा आता ह्रदयात हात घातला तरी ओल लागत नाही. *थोडक्यात* : हे ढग काय , ही विहीर काय , हा माणूस काय ... चराचरातून *"ओलावा"* आटत चाललंय हेच खरं ! *"माती" आणि "नाती"* *यांतला ओलावा जपुया* 💐💐 *_◆●•|| |
167 likes
43 shares