S
Shaurya Bagale
Friendship · Marathi · Friendship
परवा एका मित्राने विचारल ... " सगळ्यात जास्त काय करायला आवडतं तुला ? " मी म्हटलं, "स्वप्न पहायला..*" ... यावर सगळे हसू लागले.. वेडायस म्हणाले.. ... मीही हसलो.. . पण खरच.. मला स्वप्नं पहायला खूप आवडत.. . कारण . ती एकच जागा उरलीये . जिथे ती अजुनही भेटते मला न चुकता,,,,
19 likes
52 shares