V
Vihaan Bhat
Friendship · Marathi · Friendship
♥ परवा एका मित्राने विचारल..."सगळ्य ात जास्त काय करायला आवडतं तुला?" ... मी म्हटलं, "स्वप्न पहायला..*" ♥ ... यावर सगळे हसू लागले.. वेडायस म्हणाले.. ... मीही हसलो.. . पण खरच.. . मला स्वप्नं पहायला ♥ खूप आवडत.. . कारण . ती एकच जागा उरलीये . ♥ जिथे ती अजुनही भेटते मला* ♥ ..... ..... ..... न चुकता...!!! ♥
4 likes
22 shares