*"परीवर्तन" हा निसर्गाचा नियम आहे .. तो न घाबरता मान्य करावा...संघर्ष करायला घाबरणे, ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत...जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो..कारण हा काळ जे शिकवतो .. ते कुणीही शिकवू शकत नाही... !!!* *🌷🌺🌻ॐ स्वामी समर्थ🌻🌺🌷*
143 likes
74 shares