Back to feed
M
Manav Deshmukh Friendship · Marathi · Friendship

*प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?* *उत्तर : बहुतेक लोकांना "तेहतीस कोटी" चा अर्थ "तेहतीस करोड"* *असाच वाटत असतो .* *पण मुळात संस्कृतात "कोटी" या शब्दाचा* *अर्थ करोड नसून "प्रकार" असा आहे. कल्पना अशी आहे की* *ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ देवांना कार्यभार* *सोपवले आहेत. त्यांच्यात ८ वसू, ११ रूद्र, १२ आदीत्य, १ इंद्र* *आणि १ प्रजापती असे पाच स्तर आहेत .* *प्रत्येकाचे कार्य (खाते) भिन्न* *असल्याने प्रत्येकाला* *वेगळी कोटी* *(कॅटेगरी) दिलेली आहे.* *अष्टवसूंची नावे -* *आप, धृव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास .* *अकरा रूद्रांची नावे - मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.* *बारा आदित्यांची नावे -* *अंशुमान, अर्यमन, इंद्र,* *त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग,* *मित्र,* *वरूण,* *वैवस्वत* *व विष्णू* *असे एकंदर* *८ ११ १२ १ १ = ३३.* *आपल्या ग्रुप वर असे share करा...* *जेणे करून सर्वाना माहिती मिळेल...*

228 likes 54 shares
WhatsApp