Back to feed
N
Nisha Iyer Love · Marathi · Friendship

पोरींसोबत हजार सेल्फी काढण्यापेक्षा.... आपल्या आईसोबत एक- दोन सेल्फी काढा... तिला पण जरा बरं वाटेल.... आणि जमल्यास तो सेल्फी मोबाइलच्या वॉलपेपर ठेवून बघा... तुम्हालाही पॉझिटिव्ह फिल होईल....😘😘😘 JUST TRY.... It"s WORKS....

0 likes 0 shares
WhatsApp