Back to feed
R
Riya Kapoor Shivaji · Marathi · Shivaji_Pride

पोरक़ी झाली रयत पोरकी झाले स्वराज्य राजे तुम्ही बसले सिंहासनावर डोळे आले भरून. स्वराज्य पुढे नेण्याचे वारसा जपन्याची जबाबदारी ही आमचीच..... ।।जय जिजाऊ।। ।।जय शिवराय।। ।।जय शंभुराजे।।

198 likes 4 shares
WhatsApp