Back to feed
M
Meera Mishra Love · Marathi · Missing

प्लीज समजून घे प्लीज नको खेळू माझ्या जीवनाशी मी तर रोजचं रडलोय तुझी आठवण काढुन,तुझी आठवण आल्यावर अश्रू ओघळणे गरजेचे आहे का.आठवन हि प्रत्येकाची येते मला.पण प्रत्येकाच्या आठवणीत नाही न रडले जात.मग तुझ्याच आठवणीत मी का सारखा रडत असतो का कशासाठी.माझ्या साठी तू असशील तर तसे माझे मित्र मैत्रिणी.माझे आई वडील हि आहेत.त्या पेक्षा हि तू का जवळची वाटते.आज तू जवळ नाही म्हणून हि तू जवळ आहेस म्हणून.

0 likes 0 shares
WhatsApp