Back to feed
R
Rudra Mehta Life · Marathi · Life

पाळण्यात आता मावेनासं झालं रांगता लुटू लुटू चालूही लागलं बघता बघता माझं कोकरू येडं किती पटकन मोठं झालं पापा हवा तर ऊंऊं करू लागलं जेवताना मात्र दुडू दुडू पळू लागलं मनीमाऊसारखं पायात येऊ लागलं स्वयंपाकघरात धिंगाणा घालू लागलं लाल पिवळ्या झुल्यात बसू लागलं माझ्याकडे बघून मिश्किल हसू लागलं भूभूला लांबूनच "हट्ट" करू लागलं जवळ नेलं तर गप्प बसू लागलं बघता बघता माझं कोकरू येडं किती पटकन *१० वर्षाचं* झाल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

9 likes 8 shares
WhatsApp