S Shaurya Chauhan Rain · Marathi · Rain पावसाचे आगमन झाले आणि आनंदाला उधाण आले. आभाळातून पडणार्या प्रत्येक थेंबाला कडकडून मिठी मारावी आणि " का रुसला होतास रे भावा! " असे विचारावेसे वाटते ! rainपावसाचेआगमनझालेआनंदाला 249 likes 76 shares WhatsApp Copy