Back to feed
K
Krishna Nair Love · Marathi · Rain

पावसात भिजताना तु सोबत मला हवा होता... तुझी नी माझी नजर भेटताना पाऊस मला हवा होता.... ओल्या ओल्या थेंबाला हातावर घेतांना हात तुझा हवा होता.... पाऊल पुढे टाकताना चिंब भिजवनारा पाऊस मला हवा होता.... ओल्या मातिचा तो गंध अन् श्वास श्वासात मिसळताना सहवास तुझा हवा होता.... पावसात भिजताना तु सोबत मला हवा होत......

0 likes 0 shares
WhatsApp