Back to feed
M
Manav Bose Friendship · Marathi · Friendship

फक्त एखदा वाचुन पहा तुम्हाला काय वाटते . . . . . . . . माझ्या माहीती नुसार मुलींच्या बाबतीत मुलांचे न सुटणारे काही प्रश्न ?? "मित्रांनो याचा एकदा विचार करा की असं का" ?? 1- चैटिंग करताना मुलांचा SMS 10 ओळींचा, तर मुलींचा रिप्लाई 2 शब्दांचा का ..? 2- मुलींचा प्रतेक पोस्टला मुले लाइक करतात, पण मुलांचा पोस्टला मुली लाइक करतात का ..? 3- मुलींनी कसला पण फोटो पोस्ट केला तर, मुले 100 कमेंट्स देतात, पण मुलांनी पोस्ट केला तर फक्त 2 च लाइक का..? 4- मुले चैटिंग करताना खुप सारे Qus विचारतात पण त्याला मुलींचा रिप्लाई ....hmmm/ ok-ok/ by....असा रिप्लाई का..? 5- मुलींना ऑनलाइन कुणी नसेल, आणि तुम्हाला फ़क्त तिने Hiiiiiiii केले की त्याला तुमचे 15 रिप्लाई का..? 6- तुला boyfrnd आहे, विचारले तर, मला boyfrnd नाहीये, हेच एकच fix असं उत्तर का..? 7- मुलींचा MSG मधे 50 चूका असून पण तुम्ही त्या एकदम अचुक वाचून त्यांना रिप्लाई देता, असं का..? 8- मुलींचे रोजचे काँलेजचे/ग्रुप फोटो/ पिकनिक फोटोज/ किवा मोबइल मधे काढलेले कसले पण फोटो, लाइक करण्यासारखे नसताना पण ! तुमचा रोज 1 लाइक का..? 9- तुम्ही तुमचा मोबाईल नं 100 वेळा send करा, पण कोणत्या मुलींनी तुम्हाला तिचा मोबाईल नं दिलेला आठवते का..? 10- तिने फ़क्त hiiiiii फ्रंड्स अस केल की, आपण आपली ड्यूटी समजून तिल सगळ्यात पहिला रिप्लाई द्यायची घाई का..? 11- मुलांचा बर्थडे ला 1 SMS कधी येणार नाही पण मुलींचा बर्थडेसाठी रात्रि 12 ला SMS करण्याची घाई ! ते 4 दिवस तीचावर बर्थडे SMS चा पाऊस का.. ? 12- मुलगी ऑनलाइन असून आपल्याला reply देत नाही तर आपण मुर्ख सारखे.... सारखे पाहतो की तिचा रिप्लाई आलय का.. ? 13- मूली तुम्हाला ब्लॉक करतात, पण तुमची हातची बोट त्याना ब्लॉक करायला वळत नाहीत अस का..? 14- मूली तुम्हाला त्यांचा वेळेनुसार hiiiii/helloooo करतात.. पण तिचा ऑनलाइनच्या वेळेतच आपण आपली कामे सोडून ऑनलाइन यायची घड़पड़ का..? 15- रोज रोज दुसऱ्याचा चोरून, कापून, छाटून तयार केलेल्या त्यांचा त्या बोरिंग कविता त्यांचा आर्थ ही तुम्हाला माहित नसुन तुमचा त्याना LIKE का..? 16- प्रतेक मूलीच ans मी कधी प्रेम केले नाही ..... मला वेळ नाही, collage/job/ext.. तरी पण आपणच तीचा frnd वरुण boyfrnd व्हायचे खोट्या स्वप्नात बुडतो..अस का..? 17- तीचासाठी चैटिंग हा केवल एक टाइम पास असतो, हे मान्य न करता ती आपल्याला LIKE करते अशी खोटी आशा तुम्ही ठेवता...अस का..? 18- कधी तरी एकदा तिने टाइम पास म्हणून तुम्हाला केलेला hello .... हा message तुमचा मोबाइल मधे कायम save का ? 19- तिचा 4 महिन्या पूर्वीचा 1 hiiiii चा रिप्लाई देऊन तिचा दूसया hiiiiii चा रिप्लाई देण्यासाठी तुमचे 1000 रु. चं नेट पँक वाया का..?

63 likes 43 shares
WhatsApp