Back to feed
R
Rudra Chauhan Good_Night · Marathi · Good_Night

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा, कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील..!! ★★★·٠ ••!!.. शुभ रात्री मित्रानो ..!!•• ٠·★★★

57 likes 72 shares
WhatsApp